रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधान! अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही; देशातील १७४ जिल्ह्यांमध्ये आहे ही स्थिती

by India Darpan
जुलै 8, 2021 | 10:28 am
in मुख्य बातमी
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूचे १२० हून अधिक प्रकार आढळले आहेत, परंतु त्यापैकी अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा प्रकारांचा सर्वाधिक गंभीर परिणाम दिसून आला आहे. या गंभीर प्रकारामुळे  सावधान राहणे आवश्यक आहे, कारण  देशभरातील १७४ जिल्ह्यांमध्ये नवीन प्राणघातक कोरोना विषाणू आढळले असून त्याचा धोका वाढू शकतो.
     कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीपोटी राजधानी दिल्लीसह पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोनाचे गंभीर प्रकार आढळून आले आहेत, ज्यामुळे कोरोना संक्रमणाची गती वाढू शकते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
वास्तविक पाहता, देशभरातील १४४ जिल्ह्यात ‘अल्फा’, ‘बीटा’, ‘गामा’ आणि डेल्टाचे अस्तित्व आढळले आहेत.  कोरोनाच्या या नव्या प्रकारांमुळे पुन्हा एकदा कोरोनाचा वेगवान संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.  इतकेच नाही तर या नवीन प्रकारच्या विषाणूची लागण लशींचे डोस घेतलेल्या लोकांनाही होत आहेत.
     आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूचे शंभरहून अधिक प्रकार तथा उत्परिवर्तन ओळखले गेले आहेत, परंतु यापैकी अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा प्रकारांमध्ये सर्वाधिक भयानक व गंभीर परिणाम दिसून आला आहे. यानंतर ‘डेल्टा प्लस’ स्वरूपही वेगाने वाढत आहे. ईशान्येकडील राज्यांमधील वाढत्या कोरोनाचा आलेख पाहता पुन्हा एकदा लॉकडाउन लादण्याचा विचार केला जाऊ शकतो.  या प्रांतात आतापर्यंत ७३ हून अधिक जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे, त्यापैकी ४८ जिल्हे हे ईशान्य राज्यातील आहेत.
      केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, जेथे संसर्ग जास्त असेल तेथे लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत, परंतु एका आठवड्यात मृत्यूची संख्या ऑक्टोबरपासून खालच्या पातळीवर गेली आहे.
     यूएनच्या आरोग्य एजन्सीने साप्ताहिक महामारीसंबंधी विज्ञान अहवालात म्हटले आहे की, युरोपियन प्रदेशातील ५३ देशांमध्ये संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये  टक्के वाढ झाली आहे. दरम्यान डब्ल्यूएचओ संघटनेने म्हटले आहे की, २८ जून ते ४ जुलै दरम्यान कोरोनाची २६ लाखाहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली, ती मागील आठवड्याच्या तुलनेत थोडीशी वाढली होती तर या आठवड्यात मृत्यूची नोंद सात टक्क्यांनी घटून ५४ हजारांवर आली आहे. तसेच ऑक्टोबरनंतरची ही सर्वात कमी संख्या नोंद आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – पतीच्या चौकशीच्या बहाण्याने विनयभंग, दोन जणांना अटक

Next Post

ईडीद्वारे खडसेंची चौकशी; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले हे वक्तव्य…

Next Post
jayant patil

ईडीद्वारे खडसेंची चौकशी; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले हे वक्तव्य...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011