नवी दिल्ली – देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220.12 (95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.42 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
– गेल्या 24 तासात 61,828 मात्रा देण्यात आल्या.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 2,554 आहे
– उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे.
– गेल्या 24 तासात 201 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,41,46,055 वर पोहचली.
– गेल्या 24 तासात 188 नवे रुग्ण आढळले.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.10%)
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.12%)
– गेल्या 24 तासात 1,93,051 चाचण्या करण्यात आल्या;
– आतापर्यंत एकूण 91.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या.