मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या १ हजार ८६५ तर सहा तालुक्यात रुग्णसंख्या २० च्या आत

by India Darpan
जुलै 7, 2021 | 6:06 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स  सकाळी ११ वाजेपर्यंत

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार २६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरु असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १३९ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ११०,  बागलाण ५७, चांदवड ७३, देवळा १६, दिंडोरी ९३, इगतपुरी १७, कळवण १९, मालेगाव ५३, नांदगाव ५७, निफाड १३१, पेठ ०३, सिन्नर २३६, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०३, येवला २९ असे एकूण ८९८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ९०२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५७  तर जिल्ह्याबाहेरील ०८ रुग्ण असून असे एकूण १  हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ५२८ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.७३ टक्के, नाशिक शहरात ९७.८९  टक्के, मालेगाव मध्ये ९६.७१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.४१ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४ हजार १७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ८९५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५६ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ३९४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

– ३ लाख ९५ हजार ५२८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८५ हजार २६९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  १ हजार ८६५ पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. ४१ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदींचा मोठा निर्णय : या नव्या केंद्रीय मंत्रालयाची स्थापना; धुरा अमित शहांकडे

Next Post

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील हे दोघे निश्चित; तातडीने दिल्लीला रवाना

Next Post
modi 11

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील हे दोघे निश्चित; तातडीने दिल्लीला रवाना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011