दिनांक: 12 ऑगस्ट 2022 नाशिक
*जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्ण :-425
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-95
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 50
नाशिक मनपा- 06
नाशिक ग्रामीण- 36
मालेगाव मनपा- 07
जिल्हा बाह्य- 01
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8902
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:-00