नवी दिल्ली – भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 202 कोटी 17 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.(92.99 कोटी दुसरी मात्रा आणि 7.30 कोटी खबरदारीची मात्रा)
– गेल्या 24 तासात 16,82,390 लस मात्रा देण्यात आल्या.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,50,877
– उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.34%
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.46% इतका आहे
– गेल्या 24 तासात 18,148 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,32,28,670 इतकी आहे.
– गेल्या 24 तासात 16,866 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली .
– सध्या दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (7.03%) इतका आहे
– सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.49%)इतका आहे
– आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 87.27कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या २४ तासात 2,39,751 कोवीड तपासण्या घेण्यात आल्या.