नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार २०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ८१० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४४.०४ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २९९९ रुग्णांची वाढ
– १६५४ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १०१६९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – २९१
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय – ३३७०
जिल्हया बाहेरील रुग्ण – २७३
एकूण १४ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५८०
बागलाण – १२२
चांदवड – १२८
देवळा – ११३
दिंडोरी – २८५
इगतपुरी – २३५
कळवण – १०२
मालेगांव ग्रामीण -१२०
नांदगांव – १६६
निफाड – ६९४
पेठ – ४३
सिन्नर – ३६२
सुरगाणा – ५२
त्र्यंबकेश्वर – १७१
येवला – १९७
ग्रामीण भागात एकुण ३३७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७७३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३९ हजार ७८ रुग्ण आढळून आले आहेत.