नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ५४८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १२ हजार ७५९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार १७८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३६.०७ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २५८९ रुग्णांची वाढ
– १३७९ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ९४५८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -२२८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २७७०
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३०३
एकूण १२ हजार ७५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३२७
बागलाण – ८८
चांदवड – १०५
देवळा – ७७
दिंडोरी – २७७
इगतपुरी – २३८
कळवण – ९२
मालेगांव ग्रामीण -८३
नांदगांव – २३८
निफाड – ६९७
पेठ – १९
सिन्नर – ३२६
सुरगाणा – २६
त्र्यंबकेश्वर -६५
येवला – ११२
ग्रामीण भागात एकुण २७७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७७२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार ७९ रुग्ण आढळून आले आहेत.