नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ९ हजार २७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८७२१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ११२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३९.०५ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १९९६ रुग्णांची वाढ
– १०९९ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६९४०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -१६८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १२५०
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३६३
एकूण ८७२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १३३
बागलाण – ३४
चांदवड – १९
देवळा – १६
दिंडोरी – २३३
इगतपुरी – ४६
कळवण -३६
मालेगांव ग्रामीण -२०
नांदगांव – ६८
निफाड – ४६१
पेठ – ४
सिन्नर -११०
सुरगाणा – २०
त्र्यंबकेश्वर -२१
येवला -२९
ग्रामीण भागात एकुण १२५० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २६ हजार ७६४ रुग्ण आढळून आले आहेत.