नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ८ हजार १७८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ४०७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २५.९९ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १९२५ रुग्णांची वाढ
– ८१४ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६०८८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १३८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १२८४
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३१४
एकूण ७८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५७
बागलाण – ३४
चांदवड – १९
देवळा – १६
दिंडोरी – २४३
इगतपुरी – ४६
कळवण – ४०
मालेगांव ग्रामीण -२०
नांदगांव – ६४
निफाड – ४६८
पेठ – ४
सिन्नर -११०
सुरगाणा – १३
त्र्यंबकेश्वर -२५
येवला -२५
ग्रामीण भागात एकुण १२८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २४ हजार ७६८ रुग्ण आढळून आले आहेत.