नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार ६३२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार ६९८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१५ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५३ रुग्णांची वाढ
– ३१ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १७६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २४६
जिल्हया बाहेरील रुग्ण – १७
एकूण ४४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक -४२
बागलाण – ५
चांदवड – १९
देवळा – ६
दिंडोरी – ७
इगतपुरी -५
कळवण – १
मालेगांव ग्रामीण -३
नांदगांव – ६
निफाड – ७७
पेठ – ०
सिन्नर – ५५
सुरगाणा – २
त्र्यंबकेश्वर – १
येवला -१७
ग्रामीण भागात एकुण २४६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६९८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ७७८ रुग्ण आढळून आले आहेत.