दिनांक: 17 नोव्हेंबर 2021 नाशिक
– जिल्ह्यात एकुण कोरोना रुग्णांची संख्या – 428
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 50
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-55
नाशिक मनपा- 35
नाशिक ग्रामीण- 20
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 00
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8696
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00