शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३९७; महानगरपालिका क्षेत्रात १५० तर पंधरा तालुक्यात २३१ रुग्ण

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 11:18 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
*नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार ५३० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३९७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ०३ ने घट झाली आहे . तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३८, बागलाण ०५, चांदवड १२, देवळा ०९, दिंडोरी ०२, इगतपुरी ०२, कळवण ०३, मालेगाव ०५, नांदगाव ०४, निफाड ८४, पेठ ००, सिन्नर ४५, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०१, येवला २० असे एकूण २३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १४२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०८ तर जिल्ह्याबाहेरील १६ रुग्ण असून असे एकूण ३९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ६१९ रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०२, बागलाण ०१, चांदवड ०३, देवळा ००, दिंडोरी ०१, इगतपुरी ००, कळवण ००, मालेगाव ००, नांदगाव ०१, निफाड ०५, पेठ ००, सिन्नर ०४, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०४ असे एकूण २२ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.१७ टक्के, नाशिक शहरात ९८.२२ टक्के, मालेगाव मध्ये ९७.१२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ इतके आहे.
*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २०८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
– ४ लाख ११ हजार ६१९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख २ हजार ५३० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३९७ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले हे निर्देश

Next Post

घरोघरी धुणीभांडी ते पद्मश्रीः दुलारी देवींचा असा आहे अतिशय खडतर जीवनप्रवास

Next Post
dulari devi

घरोघरी धुणीभांडी ते पद्मश्रीः दुलारी देवींचा असा आहे अतिशय खडतर जीवनप्रवास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011