– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 76.57 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात देशात 30,570 नव्या रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.03%
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,42,923
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.64%
– गेल्या 24 तासात 38,303 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,25,60,474 कोरोनामुक्त
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.93% )गेले 83 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.94%) गेले 17 दिवस 3% पेक्षा कमी