शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४६७: महानगरपालिकेत १५९ पंधरा तालुक्यात २९३ रुग्ण

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 11:16 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजता
*नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार २८५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ४६७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५०, बागलाण ११, चांदवड ११, देवळा ०६, दिंडोरी १५, इगतपुरी ०१, कळवण ०६, मालेगाव ००, नांदगाव ००, निफाड ९७, पेठ ००, सिन्नर ८५, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०२, येवला ०८ असे एकूण २९३ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०५ तर जिल्ह्याबाहेरील १५ रुग्ण असून असे एकूण ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १२ हजार ४७७ रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०४, बागलाण ००, चांदवड ०३, देवळा ००, दिंडोरी ००, इगतपुरी ००, कळवण ०२, मालेगाव ००, नांदगाव ००, निफाड १३, पेठ ००, सिन्नर १२, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०१, येवला ०० असे एकूण ३५ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.१३ टक्के, नाशिक शहरात ९८.२१ टक्के, मालेगाव मध्ये ९७.१४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ इतके आहे.

*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २३१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार १०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
– ४ लाख १२ हजार ४७७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ३ हजार २८५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४६७ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये पावसाने मोडले आजवरचे सर्व विक्रम

Next Post

सध्याच्या खराब हवामानात अशी घ्या आरोग्याची काळजी (बघा व्हिडिओ)

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सध्याच्या खराब हवामानात अशी घ्या आरोग्याची काळजी (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011