इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीमध्ये १३ आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला…
बघा, यु ट्युब लिंक