India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बाळासाहेबांविषयीच्या ‘त्या’ विधानानंतर एकनाथ शिंदेंनी केला चंद्रकांत पाटलांना फोन; म्हणाले… (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
April 11, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे विविध पडसाद उमटत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी पाटील यांना लक्ष्य केले आहे. तसेच, पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रतिक्रीया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे आज सकाळी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटलांच्या विधानाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर बोललो आहे. चंद्रकांत पाटील यांनी मला सांगितलं की, माझं वक्तव्य हे बाळासाहेबांविषयी नाही तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविषयी होते. बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे कार्य हे जगजाहिर आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.

बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले…

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांची पाहणी | वनकुटे (पारनेर), अहमदनगर https://t.co/M9CLHsDUCg

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 11, 2023

CM Eknath Shinde Call to Minister Chandrakant Patil


Previous Post

सरन्यायाधीश संतापले! म्हणाले,’माझ्या अधिकारांशी खेळू नका’; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Next Post

अघोरी पुजा आणि अंधश्रद्धेमुळे घडली पारस मंदिर दुर्घटना? सरकार करणार चौकशी

Next Post

अघोरी पुजा आणि अंधश्रद्धेमुळे घडली पारस मंदिर दुर्घटना? सरकार करणार चौकशी

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group