नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिराच्या वेदोक्त मूर्तिप्रतिष्ठाविधी समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पंचवटीमधील केवडिवन येथे सकाळी ८.१० वाजता उपस्थितीत राहणार आहे. त्यानंतर ते ९ वाजता ते पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहे. मंगळवारी रात्री उशीरा त्यांचा या सोहळ्यासाठी शासकीय कार्यक्रम आला असून तो खालील प्रमाणे आहे.