India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिवपुत्र संभाजी महानाट्यानिमित्त सिटीलिंकच्या जादा बसेस; असे आहे बस फेर्‍यांचे नियोजन

India Darpan by India Darpan
January 21, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या २१ ते २६ जानेवारीपर्यंत नाशिकमध्ये होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या बलिदानापर्यंतचा दिव्य इतिहास मांडण्यात आला असून साधुग्राम येथील स्व. बाबूशेठ केला मैदानात हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्याचा नाशिककरांना लाभ घेता यावा व या माध्यमातून शिवशभुंची प्रेरणा जनतेपर्यंत पोहचावी यासाठी सिटीलिंकने देखील पुढाकार घेतला.
त्यासाठी सिटीलिंकच्या वतीने दिनांक २१ ते २६ जानेवारी दरम्यान जादा बस फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण २४ बस फेर्‍या शहरातील विविध भागातून तपोवनपर्यन्त देण्यात आल्या आहेत तर नाटक संपल्यानंतर परतीसाठी १२ बस फेर्‍या तपोवन पासून शहरातील विविध भागापर्यंत देण्यात आल्या आहेत.
महानाट्य बघण्यासाठी प्रवाश्यांना जाता यावे यासाठी
२४ जादा बस फेर्‍यांचे नियोजन पुढीलप्रमाणे –

१) मार्ग क्रमांक १०१ ( बारदान फाटा ते तपोवन ) – १६.०५, १६.४५, १७.०५, १७.४५ वाजता.
२) मार्ग क्रमांक १०३ ( सिंबोईसीस ते तपोवन ) – १६.२५, १६.४५, १७.००, १७.२० वाजता.
३) मार्ग क्रमांक १०४ ( पाथर्डी गाव ते तपोवन ) – १६.१५, १६.४५, १६.५०, १७.२० वाजता.
४) मार्ग क्रमांक १०७ ( अंबड ते तपोवन ) – १६.२०, १६.५०, १७.१०, १७.४० वाजता.
५) मार्ग क्रमांक १०६ ( अमृतानगर ते तपोवन ) – १६.१५, १६.३०, १७.००, १७.४५ वाजता.
६) मार्ग क्रमांक २६६ ( नाशिकरोड ते तपोवन ) – १६.३०, १६.५०, १७.१५, १७.३५ वाजता.

तसेच महानाट्य संपल्यानंतर नागरिकांना घरी जाणे सोयीचे व्हावे
यासाठी १२ जादा बस फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे –

१) मार्ग क्रमांक १०१ ( तपोवन ते बारदान फाटा ) – २२.०० वाजता ( २ बसेस )
२) मार्ग क्रमांक १०३ ( तपोवन ते सिम्बोईसीस ) – २२.०० वाजता ( २ बसेस )
३) मार्ग क्रमांक १०४ ( तपोवन ते पाथर्डी गाव ) – २२.०० वाजता ( २ बसेस )
४) मार्ग क्रमांक १०६ ( तपोवन ते अमृतानगर ) – २२.०० वाजता ( २ बसेस )
५) मार्ग क्रमांक १०७ ( तपोवन ते अंबडगाव ) – २२.०० वाजता ( २ बसेस )
६) मार्ग क्रमांक २६६ ( तपोवन ते नाशिकरोड ) – २२.०० वाजता ( २ बसेस )

तरी ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यानिमित्त नियोजित या जादा बसफेर्‍यांचा जास्तीत जास्त प्रवाश्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.


Previous Post

ओहहहह…! टॉस जिंकला पण रोहित शर्मा निर्णयच विसरला… अम्पायरही झाला हैराण (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या! शहराच्या या भागात उद्या (२३ जानेवारी) पाणी पुरवठा नाही

Next Post

नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या! शहराच्या या भागात उद्या (२३ जानेवारी) पाणी पुरवठा नाही

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group