India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संतापजनक पत्नी सोडून गेली… पोटच्या पोरीलाच द्यायचा चटके… असे झाले उघड

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नी सोडून गेल्याचा राग मुलीवर काढत तिला त्रास देत असल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरातील बायजीपुरा येथील या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोहसीन अल अमोदी सईद अमर अमोदी असे आरोपी बापाचे नाव आहे. मोहसीन याने मुलीला मारहाण करून माचीसच्या काडीने हातापायावर, गालावर चटके देऊन गंभीर जखमी केले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीची आई दुसरे लग्न करून निघून गेली. यामुळे मुलगी वडिलांसोबत राहते. सुरुवातीला ती आत्याच्या घरी राहिली; यानंतर वडिलांकडे आली. बाजूलाच तिचे आजी राहते आणि वडील पायाने अपंग आहेत. आजीकडे जेवण करून ती वडिलांचाही डबा घेऊन येत होती. तसेच घरातील लहान सहान कामे करत होती. त्यातच किरकोळ कारणावरून वडिलांनी मुलीला मारहाण करून चटके दिले. यामुळे मुलगी आरडाओरडा करू लागली. याबाबत शेजारच्यांना कळताच त्‍यांनी पोलिसांना बोलावले आणि पीडित मुलीच्या जबावावरून वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पसार आहे.

घरातली कामं करून घ्यायचा
मोहसीन आपल्या अल्पवयीन मुलीकडून घरातली सगळी कामं करून घ्यायचा. जबाबदारी म्हणून ही मुलगी सगळी कामं करायची, पण मोहसीन अतिरेक करायचा. प्रत्येकवेळी जास्तीची कामं देऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा. धुणी-भांडी, फरशी पुसणे, झाडू मारणे अशी सगळी कामं तो मुलीला करायला लावायचा. ही कामं करून आपली मुलगी थकली तरीही त्याला त्याचं काहीच वाटायचं नाही.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime Father Slapped Girl Child


Previous Post

सावधान! कबुतरांपासून चार हात लांब रहा….. त्यापासून होताय हे आजार

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group