शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवड : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे तालुक्यात मोठे नुकसान; कांद्याच्या पीकावरही परिणाम

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 6:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211202 WA0261 e1638450598318

चांदवड : चांदवड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये अनेक शेतकरी हे कांदा उत्पादन घेत असून कांदा काढणीच्या वेळीच पाऊस आल्यामुळे कांद्याचे पीक शेतातच सडून जाईल याची भीती आता शेतकरी वर्गाला आहे. तसेच द्राक्ष पीक हे चांदवड तालुक्यातील संपूर्ण तालुक्यात घेतले जात असून सर्वच गावांमध्ये याचा चांगलाच वाईट दुष्परिणाम दिसून येणार आहे. ऐन फुलोऱ्यात असलेले  द्राक्ष बाग यांना कुजण्याची भीती व पाणी उतरत असलेल्या बागांमध्ये द्राक्षाला तडे जाण्याची भीती आहे.
याच बरोबर वीटभट्टी लावणारे व्यावसायिक यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.भट्टी लावण्या अगोदरच तयार केलेली वीट ही विरघळली असल्याने यांनाही चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. तसेच चांदवड तालुक्यात कोकणखेडे येथे धोंडीराम प्रकाश गाडे यांच्या २३ मेंढ्या मयत झाल्या असून मेसंखेडे येथे ज्ञानेश्वर ठोंबरे , दत्तू नरोटे, गणेश ठोंबरे यांच्या देखील ०७ मेंढ्या ०३ कोकरं यांचाही या अवकाळी पावसामुळे मृत्यू झालेला आहे यामुळे संबंधित शासकीय यंत्रणा ठिकाणी पंचनामा करत असून याची नोंद शासनाने घेऊन शासन स्तरावरून मदत मिळावी यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशी अशा शेतकरी वर्गाला लागली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

‘या’ विद्यार्थ्यांना १०वी, १२वी परीक्षेचे शुल्क माफ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Next Post
varsha gaikwad

'या' विद्यार्थ्यांना १०वी, १२वी परीक्षेचे शुल्क माफ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011