विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सध्या राष्ट्रपती भवनात सुरू आहे. त्याचे थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे.
बघा, हा व्हिडिओ
आतापर्यंत यांनी घेतली शपथ
१. नारायण राणे – भाजप – राज्यसभा – महाराष्ट्र
२. सर्वानंद सोनोवाल – भाजप – आसाम
३. डॉ. विरेंद्र कुमार – भाजप – मध्य प्रदेश
४. ज्योतिरादित्य सिंधीया – भाजप – राज्यसभा – मध्य प्रदेश
५. रामचंद्र प्रसाद सिंग – जदयु – राज्यसभा – बिहार
६. अश्विनी वैष्णव – भाजप – राज्यसभा – ओडिसा
७. पशुपतीकुमार पारस – लोजपा – बिहार
८. किरेन रिजिजू – भाजप – अरुणाचल प्रदेश
९. राजकुमार सिंग – भाजप – बिहार – माजी सनदी अधिकारी
१०. हरदीपसिंग पुरी – भाजप – राज्यसभा – पंजाब
११. मनसुख मांडवीय – भाजप – राज्यसभा – गुजरात
१२. भुपेंद्र यादव – भाजप – राज्यसभा – राजस्थान
१३. परशोत्तम रुपाला – भाजप – राज्यसभा – गुजरात
१४. जी किशन रेड्डी – भाजप – तेलंगाणा
१५. अनुराग सिंग ठाकूर – भाजप – हिमाचल प्रदेश
१६. पंकज चौधरी – भाजप – उत्तर प्रदेश
१७. अनुप्रियासिंग पटेल – अपना दल – उत्तर प्रदेश
१८. एस पी सिंग बघेल – भाजप – उत्तर प्रदेश
१९. राजीव चंद्रशेखर – भाजप – कर्नाटक
२०. शोभा करंडलाजे – भाजप – कर्नाटक
२१. भानु प्रताप सिंग वर्मा – भाजप – उत्तर प्रदेश
२२. दर्शना जरदोश – भाजप – गुजरात
२३. मिनाक्षी लेखी – भाजप – दिल्ली
२४. अन्नपूर्णा देवी – भाजप – झारखंड
२५. ए नारायण स्वामी – भाजप – कर्नाटक
२६. कौशल किशोर – भाजप – उत्तर प्रदेश
२७. अजय भट – भाजप – उत्तराखंड
२८. बी एल वर्मा – भाजप – उत्तर प्रदेश
२९. अजय कुमार – जदयु – बिहार
३०. देवुसिंग चौहान – भाजप – गुजरात
३१. भगवंत खुबा – भाजप – कर्नाटक
३२. कपिल पाटील – भाजप – महाराष्ट्र
३३. प्रतिमा भौमिक – भाजप – त्रिपुरा
३४. डॉ. सुभाष सरकार – भाजप – पश्चिम बंगाल
३५. डॉ. भागवत कराड – राज्यसभा – भाजप – महाराष्ट्र
३६. डॉ. राजकुमार रंजन सिंग – भाजप – मणिपूर
३७. डॉ. भारती पवार – भाजप – महाराष्ट्र
३८. बिस्वेश्वर तुडू – भाजप – ओडिसा
३९. शंतनू ठाकूर – भाजप – पश्चिम बंगाल
४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभा – भाजप – गुजरात
४१. जॉन बार्ला – भाजप – पश्चिम बंगाल
४२. डॉ. एल मुरुगन – भाजप – तामिळनाडू
४३. निसिथ प्रामाणिक – भाजप – पश्चिम बंगाल