संमिश्र वार्ता

दिल्लीत बिकिनी घालून तरुणी बसममध्ये चढली…(बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककोणी कोणता ड्रेस घालावा याबाबत आपल्याकडे स्वंतत्र आहे. पण, चक्क बिकिनी घालून प्रवास करणे म्हणजे धक्कादायकच आहे....

Read moreDetails

आप’च्या आणखी एका नेत्याला अटक…दिल्लीचे राजकारण तापले

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीः लोकसभा निवडणुकी अगोदरच आम आदमी पार्टीच्या नेत्यांना अटक होत असल्यामुळे दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे....

Read moreDetails

हे असतील भारताचे नवे नौदल प्रमुख…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसध्याचे नौदल प्रमुख व्हाईस अॅडमिरल हरी कुमार हे येत्या ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे केंद्र...

Read moreDetails

जळगावमध्ये नेमकं चाललं काय…वंचितची उमेदवारी मिळूनही या उमेदवाराची माघार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगाव लोकसभेमध्ये भाजपच्या विद्यमान खासदाराने बंड करत शिवसेना ठाकरे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील गणित बदलले...

Read moreDetails

टार्गेट पूर्ण न करणाऱ्या आमदारांचे तिकीट धोक्यात….भाजपच्या आमदारांना धडकी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलोकसभा निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक मतदार संघात जमवून घेणं भाजपच्या आमदारांना अवघड झाले आहे. तर...

Read moreDetails

युपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात पुणे...

Read moreDetails

उष्माघाताची लाटेपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने दिल्या या महत्त्वपूर्ण सूचना…अशी घ्या काळजी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते...

Read moreDetails

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ; सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईचे निर्देश

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त सहा कर्मचाऱ्यांवर...

Read moreDetails

ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे...

Read moreDetails

महाराष्ट्रात आठवडाभर अवकाळीचे वातावरण टिकूनच…बघा, हवामान तज्ञाचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ१- अवकाळीचे वातावरण- मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात उद्यापासून (१९-२६ एप्रिल ) आठवडाभर ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी...

Read moreDetails
Page 364 of 1429 1 363 364 365 1,429