संमिश्र वार्ता

रोहिणी खडसे यांच्यासमोरच मागितला एकनाथ खडसे यांचा राजीनामा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगावमध्ये लोकसभेमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भर निवडणुकीत पक्षांतर होत असल्यामुळे येथील राजकीय गणितही बिघडले आहे. राष्ट्रवादी...

Read moreDetails

राज्यात अवकाळी पावसामुळे तिघांचा मृत्यू…९ गुरे दगावली, झाडे उन्मळून पडली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्रपती संभाजीनगर, लातूर व धाराशिव जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. लातूरला दोन तास गारपीट झाली. त्यात दोन...

Read moreDetails

खोटे बोल; पण रेटून बोल हा त्यांचा धंदा…विखे पाटील यांनी शरद पवारांवर केली ही टीका

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांना मी फारसे...

Read moreDetails

मतदार यादीत नाव नाही…अजूनही नाव समाविष्ट करण्याची संधी…

.मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज...

Read moreDetails

आरबीआयने नाबार्डची उपकंपनी असलेल्या NABFINS लिमिटेडला ठोठावला १० लाखाचा दंड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाबार्डची उपकंपनी असलेल्या NABFINS लिमिटेड, बेंगळुरू या कंपनीला १० लाख रुपयाचा आर्थिक दंड...

Read moreDetails

भगवान महावीर जयंतीच्या राष्ट्रपतींनी दिल्या अशा शुभेच्छा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभगवान महावीर जयंतीच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे, भगवान महावीर जयंतीच्या या शुभ प्रसंगी...

Read moreDetails

भगवान महावीर जयंती; पंतप्रधान करणार स्मृती तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी २१ एप्रिल रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे महावीर जयंतीच्या शुभ प्रसंगी भगवान महावीर...

Read moreDetails

गडचिरोलीत १११ वर्षाच्या आजीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान

गडचिरोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गडचिरोली-चिमूर मतदारसंघात १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष...

Read moreDetails

नाशिकचा विदित गुजराथी कॅंडिडेट विजेतेपद स्पर्धेतून बाहेर!

दीपक ओढेकर, नाशिकएखाद्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा आयुष्यभर ध्यास घ्यावा. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान करावे आणि कठोर मेहनत करावी. अनेक...

Read moreDetails

सोन्याच्या दरात मोठी वाढ, ओलांडला इतक्या हजारांचा टप्पा…आजपर्यंतचा उच्चांकी भाव

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगावः सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून ७६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि...

Read moreDetails
Page 362 of 1429 1 361 362 363 1,429