संमिश्र वार्ता

सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटील यांची हजेरी…ठाकरे गटाने दिला हा इशारा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसांगलीः लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले तर सांगलीचा तिढा काही संपत नाही. महाविकास आघाडीबरोबर बंड करुन विशाल पाटील...

Read moreDetails

दिंडोरीरोड भागात बिअरच्या बाटलीसाठी त्रिकुटाची शिवीगाळ व दमदाटी…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोड भागात बिअरच्या बाटलीसाठी त्रिकुटाने दारू दुकान परिसरात दहशत माजविल्याची ही घटना घडली. या घटनेत ग्राहकांना...

Read moreDetails

तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? मुरलीधर मोहळच्या आरोपाला धंगेकरांचे उत्तर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे अपघात प्रकरणात माजी महापौर मुरलीधर मोहळ यांनी धंगेकर यांनी केलेल्या आरोपाविरुध्द प्रतिक्रिया देतांना म्हटले होते की,...

Read moreDetails

इस्त्राईलला मोठा धक्का…तीन देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा घेतला निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कतेलअवीवः गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर हल्ले करून इस्रायलला मोठा फटका बसला आहे. नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या तीन...

Read moreDetails

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डातर्फे समुपदेशन सेवा सुरू…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी...

Read moreDetails

रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी…राज्यपालांनी मानले आभार

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड...

Read moreDetails

पुणे येथे पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालचा जामीन रद्द…बालसुधार गृहात रवानगी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचा जामीन आज रद्द करण्यात आला...

Read moreDetails

अभिनेता शाहरुख खानची प्रकृती बिघडली… अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउष्माघात आणि डिहायड्रेशनमुळे अभिनेता शाहरुख खानला अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे....

Read moreDetails

सुरक्षा व्यवस्था भेदून ‘ईव्हीएम’ गोदामाजवळ अज्ञात व्यक्ती!

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअहमदनगरः लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असून प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. संरक्षणव्यवस्था थोडे उठा. माणूस...

Read moreDetails

मनमाडला ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा…युनियन बँकेत ठिय्या आंदोलन, घोषणा (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमनमाडच्या युनियन बँकेत विमा प्रतिनिधीला अनेकांनी बँकेत ठेवी भरण्यासाठी व नुतनीकरणासाठी दिलेल्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार उघडीस...

Read moreDetails
Page 327 of 1429 1 326 327 328 1,429