राज्य

नांदेडमध्ये अक्षय भालेराव या युवकाच्या हत्येप्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले…

  नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचारांचा...

Read moreDetails

अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात झाले हे महत्त्वाचा निर्णय

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री...

Read moreDetails

राज्यात ५७६ रोजगार मेळाव्याद्वारे तब्बल २ लाख ८३ हजार युवकांना मिळाला रोजगार

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतात जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असताना या लोकसंख्येचे संपत्तीत रुपांतर करण्यासाठी युवकांना कौशल्ययुक्त करणे...

Read moreDetails

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक...

Read moreDetails

आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून; येथे करा अर्ज

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे....

Read moreDetails

नव्या शैक्षणिक धोरणाबाबत मंत्र्यांनी सर्व विद्यापीठांना दिले हे निर्देश…. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकिंगही जाहीर होणार

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती...

Read moreDetails

काकांना धमकी मिळाल्यानंतर अजित पवार म्हणाले…

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार...’ अशी देण्यात आलेली धमकी,...

Read moreDetails

बलात्काराच्या आरोपीने ५० रुपयांचे युपीआय पेमेंट केले… मुंबई पोलिसांनी त्याला बिहारमधून धरले…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पोलीस खात्याविषयी फारसे चांगले बोलले जात नाही, पोलीस आरोपींचा शोध घेण्यास टाळाटाळ करतात, असेही म्हटले...

Read moreDetails

नांदेड विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत सर्व स्तरातून तक्रारी; मंत्री सामंत म्हणाले….

  नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नांदेड येथील विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत मागील अनेक महिन्यांपासून सर्व स्तरातून तक्रारी येत आहेत. लातूर, हिंगोली,...

Read moreDetails

अहमदनगर शहरातील मिरवणुकींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अहमदनगर शहरात भविष्यकालीन मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोईच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- इंपिरियल चौक- माळीवाडा वेस- आयुर्वेद...

Read moreDetails
Page 142 of 597 1 141 142 143 597