राज्य

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर...

Read more

मुंबई महापालिकेत तब्बल १२ हजार कोटींचा घोटाळा; कॅगने ठेवला ठपका

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबई महापालिकेच्या विविध कामांमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात झालेल्या १२ हजार कोटींच्या...

Read more

नवी मुंबईतील घरांच्या मालमत्ता कराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव...

Read more

होमिओपॅथी पदवीधारकाला उच्च न्यायालयाचा दिलासा!

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वत्तीने गट-अ आणि गट-ब पदांसाठी महाराट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...

Read more

भंडारदऱ्यात काजवा महोत्सवाला जायचंय? तातडीने या नंबरला कॉल करा

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने ३ व ४ जून २०२३ रोजी भंडारदरा येथील पांजरे गावामध्ये...

Read more

पंतप्रधान कार्यालयातून सिक्रेट मिशनवर आलोय… तोतयाचे असे फुटले बिंग… पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओतून सिक्रेट मिशन आलो असून मी आयएएस असल्याचे भासविणाऱ्या एका इसमाला पुणे...

Read more

आमदार संतोष बांगर यांना पाहून लग्न मंडपातच ”पन्नास खोके, एकदम ओक्के”चे लागले नारे

 परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ या काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या घोषणेचा लोकांना अद्याप विसर पडलेला नाही. नुकत्याच...

Read more

नंदुरबारमध्ये सर्व कार्यालयात प्रवेशासाठी हे सक्तीचे… अन्यथा द्यावा लागेल १ हजाराचा दंड…

  नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकीस्वाराने व त्याच्या मागील सीटवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे...

Read more

बॉलिवूडच्या या एका चित्रपटामुळे स्वित्झर्लंडमध्ये दरवर्षी जाताय एवढे भारतीय पर्यटक; राजदुतांनीच दिली माहिती

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतात किमान 330 स्विस कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी 150 एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र...

Read more

पुण्यात प्रवाशांना लुटणारा रिक्षाचालक गजाआड… तब्बल ४०० रिक्षा तपासल्यावर पोलिसांनी असा पकडला आरोपी!

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अज्ञात स्थळी नेऊन रिक्षाचालकांनी प्रवाशांची लुटमार करण्याचे अनेक प्रकार सातत्याने घडत असतात. पोलिसांनी हेल्पलाईन...

Read more
Page 125 of 577 1 124 125 126 577

ताज्या बातम्या