क्राईम डायरी

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला अठरा लाखाला गंडा…चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासकीय व निमशासकीय कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची चौघांनी अठरा लाख रुपयाला गंडा घातल्याचे समोर...

Read more

नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या भडक्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - दुकानात झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या भडक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला....

Read more

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळ्या भागातून चार दुचाकी चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहरात वेगवेगळया भागातून नुकत्याच चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव, सरकारवाडा, उपनगर व इंदिरानगर...

Read more

नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली नुकत्याच बेपत्ता...

Read more

अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वंजारवाडी भागात अल्पवयीन मुलीशी मैत्री करून एकाने बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस...

Read more

एसटीचे ऑनलाईन बुकींग करणे पडले महागात….वृध्दाला २ लाख ७३ हजाराला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - देवदर्शनाला जाण्यासाठी एस.टी.चे ऑनलाईन तिकीट बुक करणे एका सेवानिवृत्त कर्मचा-यास चांगलेच महागात पडले आहे. ऐनवेळी...

Read more

नाशिक परिक्षेत्रात सव्वा आठ कोटींचा अमलीपदार्थ जप्त…गांजा, अफू, एमडीसह कुत्ता कोलीचा समावेश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक परिक्षेत्रात वर्षभर अमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत ठिक ठिकाणी छापेमारी...

Read more

१ कोटी ८१ लाखात वृद्ध महिलेचे बनावट कागदपत्र तयार करुन शेत जमीन परस्पर विकली, गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - १ कोटी ८१ लाखात मखमलाबाद शिवारातील शेत जमीन वृद्ध महिलेचे बनावट कागदपत्र तयार करून परस्पर...

Read more

मुलांसोबत झालेल्या भांडणाची कुरापत काढून संतप्त दोघांनी मायलेकींना केली मारहाण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुलांसोबत झालेल्या भांडणाची कुरापत काढून संतप्त दोघांनी मायलेकींना मारहाण करीत रोकड लुटून नेल्याची घटना हिरावाडीत घडली....

Read more

पेटता दिवा अंगावर पडल्याने भाजलेल्या ८० वर्षीय वृध्देचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अमृतधाम भागात पेटचा दिवा अंगावर पडल्याने भाजलेल्या ८० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला.यात वृध्दा ९० टक्के...

Read more
Page 45 of 490 1 44 45 46 490

ताज्या बातम्या