सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

CAT येत्या २९ नोव्हेंबरला; हे नक्की लक्षात ठेवा

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2020 | 9:25 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – कॉमन अॅडमिशन टेस्ट यंदा २९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी थोडे दिवस राहिले असल्याने परीक्षा यंत्रणेतर्फे काही निर्देश दिले आहेत. हे सर्व निर्देश जाणून घेणे आवश्यक आहे.

  • परीक्षा केंद्रावर जाताना मूळ ओळखपत्र नेणे आवश्यक आहे.
  • पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा पासपोर्ट सोबत नेणे आवश्यक आहे.
  • सदर परीक्षा तीन शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यात ८.३० ते १०.३० पहिली शिफ्ट, १२.३० ते २.३० दुसरी शिफ्ट आणि ४.३० ते ६.३० तिसरी शिफ्ट
  • परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • देशभरातील १५६ परीक्षा केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
  • कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रावर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
  • कोणत्याही कारणास्तव परीक्षा देण्यास उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सबबीवर परीक्षा देता येणार नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इटलीत पुन्हा लॉकडाऊन; अनेक शहरे रेड झोनमध्ये…

Next Post

अब्जाधीश एलन मस्क यांनी केल्या एकाच दिवसात ४ कोरोना चाचण्या; उघड झाली ही गडबड

Next Post
EjEUASuX0AAX7CM

अब्जाधीश एलन मस्क यांनी केल्या एकाच दिवसात ४ कोरोना चाचण्या; उघड झाली ही गडबड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011