बीएसएनएलचा हा प्लॅन आहे जबरदस्त; तब्बल ४३७ दिवसांची वैधता

विशेष प्रतिनिधी, नागपूर
सर्वांत जास्त दिवसांचे रिचार्ज प्लॅन बघितले तर १ वर्षांपेक्षा अधिक काळाचे रिचार्ज कोणतीच टेलिकॉम कंपनी देत नाहीमात्र सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल याबाबतीत एक पाऊल पुढे आहेबीएसएनएलच्या वतीने सर्वांत जास्त दिवसांची वैधता असलेला रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यात आला आहेहे रिचार्ज ४३७ दिवसांपर्यंत वैध असणार आहे.
जर तुम्हाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला रिचार्ज करायचे नसेल तर ४३७ दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतोया प्लॅनमध्ये वैधतेसोबत जबरदस्त आफर्सही देण्यात आले आहेत. ४३७ दिवसांची वैधता असलेला प्लॅन हजार ३९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेया प्लॅनमध्ये बीएसएनएल ग्राहकांना दररोज जीबी डेटा देते
डेटा लिमीट संपल्यानंतर स्पीड ८० केबीपीएसपर्यंत कमी होतेसोबतच कुठल्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी मोफत अनलिमिटेड सुविधा देण्यात आली आहेदररोज शंभर एसएमएस मोफत आहेतइरोज नाऊ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शनही सोबतच देण्यात आले आहेबीएसएनएलने हजार ३९९ रुपयांमध्ये ४३७ दिवसांचा प्लॅन दिला आहेया किंमतीत जीओएअरटेल आणि व्होडाफोन आयडीयाकडून केवळ ३६ दिवसांची वैधता मिळते.