India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाजपची निवडणूक तयारी सुरू; राज्यभरात प्रवक्त्यांची अशी आहे तगडी फौज (बघा संपूर्ण यादी)

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. लवकरच राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यानंतर लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. म्हणूनच भाजपने प्रवक्त्यांची तगडी फौज तयार केली आहे. राज्यात एकूण ४२ प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तशी घोषणा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची यादी खालीलप्रमाणे…
1 खा.डॉ. अनिल बोंडे अमरावती
2 आ.निरंजन डावखरे ठाणे
3 आ.प्रवीण प्रभाकर दटके नागपूर
4 आ.सिध्दार्थ शिरोळे पुणे
5 आ.श्वेता महाले बुलढाणा
6 श्री.अतुल शाह मुंबई
7 श्री.गणेश हाके लातूर
8 श्री.अवधूत वाघ मुंबई
9 श्री.राम कुलकर्णी बीड
10 श्री.प्रवीण घुगे संभाजीनगर

11 श्री.धर्मपाल मेश्राम नागपूर
12 श्री.लक्ष्मण सावजी नाशिक
13 श्री.मिलींद शरद कानडे नागपूर
14 श्री.विनोद वाघ वाशिम
15 मो.असिफ भामला मुंबई
16 श्री.मकरंद नार्वेकर मुंबई
17 श्री.प्रदीप पेशकार नाशिक
18 श्रीमती दिपाली मोकाशी मीरा भाईंदर
19 श्री.विनायक आंबेकर पुणे
20 श्रीमती शिवानी दाणी नागपूर

21 अ‍ॅड.आरती साठे मुंबई
22 प्रो.आरती पुगांवकर मुंबई
23 श्री.नितीन सुरेश दिनकर अहमदनगर
24 श्रीमती प्रीती गांधी मुंबई
25 श्रीमती राणी द्विवेदी-निघोट मुंबई
26 श्रीमती श्वेता परुळकर मुंबई
27 श्री.राम बुधवंत संभाजीनगर
28 अली दारुवाला पुणे
29 श्री.संजय शर्मा धुळे
30 श्री.एकनाथ पवार पिंपरी

31 श्री.चंदन गोस्वामी नागपूर
32 श्री.आशिष चंदारमा अकोला
33 श्रीमती देवयानी खानखोजे मुंबई
34 श्रीमती मृणाल पेंडसे ठाणे
35 श्री.किशोर शितोळे छ.संभाजीनगर
36 श्री.समीर बाकरे नागपूर
37 श्री.कुणाल टिळक पुणे
38 श्री.संदीप खर्डेकर पुणे
39 डॉ.उमेश देशमुख परभणी
40 श्री.अविनाश पराडकर सिंधुदुर्ग
41 श्री.अभिषेक मिश्रा पालघर
42 श्री.अभिषेक त्रिपाठी मुंबई

BJP Upcoming Election Preparation Spokesperson List Declared
Politics


Previous Post

राज्यातील सर्व बाल सुधारगृहात सुरू होणार हे केंद्र; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Next Post

नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

Next Post

नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group