शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केळी नैसर्गिकरित्या पिकलेली आहे की पिकवलेली? असे ओळखा

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2021 | 5:28 am
in संमिश्र वार्ता
0
banana

नागपूर – आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश असावा, जेणेकरून आपल्या शरीराला योग्य ती पोषणतत्त्वे मिळतील. पण अलीकडच्या काळात फळे नैसर्गिकरित्या पिकू देण्यापेक्षा आधीच पिकवली जातात. अशी फळे आपल्याला हानीकारक ठरू शकतात. मग हे ओळखायचे तरी कसे, तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

असे ओळखू शकाल
नैसर्गिकरित्या जर केळी पिकलेले असेल तर त्याच्या सालावर काळ्या रंगाचे डाग असतात. तसेच सालाचा रंग डार्क पिवळा असतो. अशी केळी अत्यंत स्वादिष्ट असतात. तर कार्बाइडने पिकवलेल्या केळीच्या सालाचा रंग हा फिकट पिवळा असतो. तर साल काळ्याऐवजी हिरवे असते. अशी केळी लवकर खराब होतात. जी केळी नैसर्गिकरित्या पिकलेली असतात, ती सगळ्या ठिकाणी सारखीच पिकलेली असतात. याउलट कार्बाईडने पिकवलेली केळी ही कुठे जास्त तर कुठे कमी पिकलेली असतात. काही लोकांच्या मते जे केळे पाण्यात तरंगते ते नैसर्गिकरित्या पिकलेले नाही. कारण अशी केळी पाण्यात डुबते. तर कार्बाईडने पिकवलेली केळी पाण्यावर तरंगते.

काय असतो धोका
कार्बाईडने पिकवलेली केळी ही आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. अशा केळ्यांचे प्रमाण आहारात जास्त असेल तर याचा पोटावर परिणाम होतोच पण लिव्हरचे देखील नुकसान होते. असेही आढळून आले आहे की, कार्बाईड हे कॅन्सर होण्यास उद्युक्त करते.

केळीचे फायदे
केळीत अनेक पोषकद्रव्ये असतात. व्हिटॅमिन ए, बी – 6, आयर्न, फॉस्फरस, कॅल्शिअम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रोज केळे खाणे फायद्याचे ठरू शकते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य टीप्सः तुम्ही वयाची तिशी ओलांडली आहे? मग, हे वाचाच

Next Post

आज या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

Next Post
havaman vibhag

आज या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011