टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 48

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली ही टीका…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला… त्याच्यावर बोलणारे हे कोण? असा प्रश्न करत...

rain1

तीन दिवस ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

माणिकराव खुळे, हवामानतज्ञमहाराष्ट्रात मंगळवार १८ ते शनिवार दि. २२ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात खालीलप्रमाणे भागपरत्वे दोन ते तीन दिवस ढगाळ...

cm shinde sir1 e1729932401687

एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट…उध्दव ठाकरे यांनी मोदींसमोर लोटांगण घातले?

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत मोठा गौप्यस्फोट करत उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले...

GmUk576awAA6cL7

मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार… दिल्लीतील बैठकीत निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कEPIC ला आधारशी जोडण्यासाठी निवडणूक आयोग कलम ३२६, आरपी कायदा, १९५० आणि संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार कारवाई...

Screenshot 2025 03 18 165917 1024x529 1

१२ दुचाकी जाळल्या, ३३ पोलीस जखमी…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर घटनेबाबत दिली ही माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरामध्ये १७ मार्च रोजी राज्याची...

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे पत्र चर्चेत….केली ही मागणी

इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून ते चर्चेत...

bhujbal 11

अर्थसंकल्प अनुदानावरील चर्चेदरम्यान छगन भुजबळ यांनी केल्या या मागण्या….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात कायमस्वरूपी भूसंपादन करून प्रश्न मार्गी लावावा.नमामि गोदा आराखड्याला मंजुरी देऊन कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना...

Untitled 47

राज्याच गुप्तचर खात झोपलेलं आहे का?…नागपूरच्या घटनेवर अंबादास दानवे यांचा सवाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागपूर मधील महाल येथे काल तणावपूर्ण निर्माण झालेली स्थिती ही राज्याच्या दृष्टीने भूषावाह नाही. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशाप्रकारे...

Untitled 46

राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या वित्त आयोग अनुदानापोटी ६२९ कोटींपेक्षा अधिक निधी मिळणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क२०२४-२५ या आर्थिक वर्षातील १५ व्या वित्त आयोग अनुदानाची रक्कम केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य...

kanda onion

हेलिकॉप्टरने पाहणी करा राज्यात मुबलक प्रमाणात कांदा….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली ही मागणी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड झालेली असून आता थोड्या...

Page 327 of 6595 1 326 327 328 6,595