टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Maha Gov logo 07 1 1024x512 1

मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना? जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिले हे स्पष्टीकरण

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा )- मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना अशी योजना असल्याचे भासवुन समाजमाध्यमाव्दारे काही संदेश प्रसारीत होत आहेत. असे...

IMG 20250320 WA0230 2

विक्रम नागरे यांची शिव कर्मचारी सेना संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या...

fir111

वृध्दास ३० लाखाला गंडा…प्लॉट खरेदी विक्रीत गुंतवणुकीत फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्लॉट खरेदी विक्रीत गुंतवणुक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी एका वृध्दास ३० लाख...

dada bhuse

राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्याक्रम लागू…शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागून करण्यात आल्याची घोषणा आज राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी...

विधानभवन002 1024x512 1

नाशिकच्या या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर कडक कारवाई…आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथील पंड्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, त्यावर तातडीने कारवाई करण्यात...

download 5

बनावट हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत कारवाई…२१ लाखाचे दागिने केले जप्त

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय मानक संस्था (बीआयएस) च्या मुंबई शाखा कार्यालय - II ने 19 मार्च 2025 रोजी ठाणे...

प्रातिनिधिक फोटो

लासलगावला देवगिरी, शालिमार व जनता एक्सप्रेसचे थांबे पूर्ववत सुरू करा… भुजबळ यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोविड १९ च्या कार्यकाळात लासलगाव रेल्वे स्थानकात देवगिरी, शालिमार व जनता एक्सप्रेसचे थांबे बंद करण्यात आले...

विधानभवन002 1024x512 1

समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियमात बदल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम तयार करताना तेव्हा सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने त्यात...

L RA 1

चाकण येथे स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाने ५ लाख इंजिन्सचे केले उत्पादन…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ने आपल्या चाकण, पुणे येथील अत्याधुनिक उत्पादन सुविधेत स्थानिक...

aditya thackeray e1703150861580

दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात याचिका…आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत वडिल सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात...

Page 325 of 6595 1 324 325 326 6,595