Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

fir

नाशिक – भाडेकरूची माहिती लपविणे पडले महागात, तीन घरमालकांविरुध्द गुन्हा

भाडेकरूची माहिती लपविणे पडले महागात, एकाच इमारतीतील तीन घरमालकांवर गुन्हा नाशिक : भाडेकरूची माहिती संबधीत पोलीस ठाण्यास कळविणे क्रमप्राप्त असतांना...

इंजिनिअर, पीएचडी करणारेही उतरले शेतकरी आंदोलनात; हे आहे कारण…

नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी राजधानीत सुरू केलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वाहतूक ठप्प झाली...

कोरोनाची ट्रायल लस घेणारे हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज कोरोनाबाधित

चंदीगड - हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ते स्वतः...

SC2B1

मुस्लिमांच्या बहुविवाहाला मान्यता देणाऱ्या कायद्याला आव्हान; याचिका दाखल

नवी दिल्ली - मुस्लिम धर्मातील नागरिकांना बहुविवाहाची परवानगी देणार्‍या कायदेशीर तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.  मुस्लिमांना बहुपत्नीत्वाची परवानगी...

IMG 20201205 WA0003

लष्कर प्रमुखांच्या आखाती देशांच्या दौऱ्याचा अन्वयार्थ

लष्कर प्रमुखांच्या आखाती देशांच्या दौऱ्याचा अन्वयार्थ लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे उद्या सौदी अरेबियाच्या आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रत्येकी...

तब्बल ४८ जागा जिंकून भाजपाने ओवेसींची डोकेदुखी वाढवली

हैदराबाद - हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आता जाहीर होत असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४८ जागा जिंकून एमआयएमच्या बालेकिल्ल्याला...

कर्जबुडव्या विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची प्रॉपर्टी जप्त

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत भारतातून पलायन केलेला व सध्या  ब्रिटनमध्ये राहत असलेला भ्रष्टाचारी उद्योजक...

हो, ‘तारक मेहता’ फेम माधवी भाभीचे बालपण गेले नांदगावमध्ये!

मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय या मालिकेतील माधवी भाभी अर्थात अभिनेत्री सोनालिका जोशी यांचे...

Page 6102 of 6561 1 6,101 6,102 6,103 6,561