India Darpan

9XPPDOL3 400x400

कोरोनासाठी नाशिक महापालिकेची हेल्पलाइन

नाशिक- कोरोनासंदर्भात नाशिक महापालिकेने हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले...

IMG 20200731 WA0006 1

निमाचा कारभार आता विशेष कार्यकारी समितीच्या हाती, निवडीला विरोध

अध्यक्षपदी विवेक गोगटे, सरचिटणीसपदी आशिष नहार नाशिक - निमाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ ३१ जुलैला संपुष्टात आल्यामुळे विश्वस्त मंडळाने विशेष कार्यकारी समितीची...

Dr Sachin Vaidya

अतिरिक्त ताणाने घेतला तरुण डॉक्टरचा बळी 

नाशिक - सिन्नर तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अजिंक्य वैद्य यांचे हृदयविकाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते...

EEFKqM3UwAAVFRb

वीज मंडळाला अनुदान देऊन भरमसाठ वीज बिल प्रश्न सोडवा

भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांची मागणी मुंबई - लॉकडाऊन काळात ग्राहकांना दिल्या गेलेल्या भरमसाठ वीज बिला पोटी राज्य सरकारने...

DTLIraMWkAA IwV

गुलमोहर कॉलनीतील एकाचा संशयास्पद मृत्यू 

नाशिक - पुण्यावरून नाशिक येथे येत असलेल्या एका व्यक्तीच्या टेम्पोत मृत्यू झाल्याचे  गुरूवारी उघडकीस आले. रमेश बाबुराव खैरनार (५२, रा....

gulabrao patil 1

तापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

पुलाच्या बांधकामास जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची तत्वतः मान्यता मुंबई  - जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात...

corona 12 750x375 1

नंदुरबार व शहाद्यात नियंत्रण कक्ष स्थापन करा

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश  नंदुरबार - कोविड-१९ संसर्गाबाबत दैनंदिन माहिती मिळविणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय व मा‍हितीच्या विश्लेषणासाठी नंदुरबार...

प्रातिनिधीक छायाचित्र

घंटागाडी कामगार दहशतीच्या छायेत

नाशिक -  सुपरवायझरच्या जाचामुळे घंटागाडी कामगार दहशतीच्या छायेत असल्याचा आरोप नाशिक महापालिका श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केली आहे....

Page 6076 of 6099 1 6,075 6,076 6,077 6,099

ताज्या बातम्या