सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा या तारखेपासून…राज्यात ४६ परीक्षा केंद्र

by India Darpan
एप्रिल 28, 2025 | 5:42 pm
in संमिश्र वार्ता
0
arogay vidyapith

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-२०२४ च्या पाचव्या टप्प्यातील व उन्हाळी सत्र-२०२५ च्या पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन ३ मे ते १७ मे दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण ४६ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे खालील परीक्षा संपन्न होणार आहेत.

या परीक्षेत पदवी अभ्याक्रमाच्या Third MBBS (I), Third MBBS (II), (OLD/CBME-2019) तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

यामध्ये एकूण अंदाजे २,७२२ विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात येणार आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे त्याच दिवशी संबंधीत परीक्षा केंद्रांवर स्कॅनिंग करुन केंद्रीय मुल्यांकन केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने मुल्यामापन केले जाणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’…पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

Next Post

नाशिक शहरातील या विभागात पाणीपुरवठा वेळेत बदल…बघा, सुधारीत तक्ता

Next Post
nal 11

नाशिक शहरातील या विभागात पाणीपुरवठा वेळेत बदल…बघा, सुधारीत तक्ता

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011