सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सेवानिवृत्ताकडे २० हजाराची लाच मागणारा जाळ्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रकार

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 6:25 pm
in स्थानिक बातम्या
0
acb

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे २० हजार रुपयांची लाच मागणारा आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. गजानन मारोतराव लांजेवार असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे लांजेवार याने सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बील मंजूर करण्यासाठी २० हजाराची लाच मागितली होती. अखेर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आरोग्य उपसंचालक कार्यालयातच लांजेवार याने २० हजार रुपयांची रक्कम घेतली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने लांजेवारला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लांजेवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रार करण्यासाठी एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Anti Corruption Raid 20 Thousand Demand Officer Booked
Nashik Deputy Health Directorate Office

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार

Next Post

पुणे फेस्टिव्हल सुरू होणार या तारखेपासून; हे आहे यंदाचे विशेष आकर्षण

Next Post
Hema Malini Dance

पुणे फेस्टिव्हल सुरू होणार या तारखेपासून; हे आहे यंदाचे विशेष आकर्षण

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011