India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टाटा एस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात… ५ ठार, ७ गंभीर जखमी… दर्यापूर अंजनगाव मार्गावरील घटना

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in राज्य
0

अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दर्यापूर मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर रात्री भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी झाले. टाटा एस या वाहनामध्ये बसून १२ प्रवासी प्रवास करीत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक ट्रक येत होता. या ट्रकने टाटा एसला जबर धडक दिली. या भीषण अपघातात वाहनाचा चुरा झाला. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला.

जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती हलविण्यात आले. यात लहान मुलाचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने त्यांनी रुग्णालयात हलविले. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करताहेत.

Amravati Road Accident Truck tata Ace


Previous Post

कन्या मालतीला कोणत्या धर्माचे शिक्षण देणार? ख्रिश्चन की हिंदू? प्रियंका चोप्राचा पती निक जोनस म्हणाला…

Next Post

राहुल गांधींचा ट्रक मधून प्रवास… ट्रक चालकांशी साधला संवाद… जाणून घेतल्या त्यांच्या समस्या (व्हिडिओ)

Next Post

राहुल गांधींचा ट्रक मधून प्रवास... ट्रक चालकांशी साधला संवाद... जाणून घेतल्या त्यांच्या समस्या (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

आधी चोरी केली… नंतर चोरानेच परत केले १५ तोळे सोने… चर्चा तर होणारच… पालघरमध्ये नेमकं काय घडलं?

June 9, 2023

मंदिराच्या आवारात घेतला किस; ‘आदिपुरुष’फेम क्रिती सेनॉन आणि ओम राऊत ट्रोल

June 9, 2023
प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group