हा व्हिडिओ पाहाल, तर हापूस आंबा खाण्यापूर्वी एकदा नक्की विचार कराल!

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधीक फोटो
अलिकडं आंबा म्हटलं की एकजात “हापूस” एवढंच नाव घेतलं जातं, दुसऱ्या कुठल्या आंब्याचं नावच नसतं!
कोकण सोडाच, कोरड्या मराठवाड्यातही हापूसची लागवड केली जाते. पण सतत हापूस खाल्ल्यामुळं आपण आपलंच किती मोठं नुकसान करून घेतोय, हे माहिती आहे का?
माहित नसेल तर नक्की समजून घ्या आणि आपलं हापूस प्रेम थोडं तरी कमी करा!
नाहीतर या होणाऱ्या नुकसानाला सामोरं जायला तयार राहा!, असे भवतालचे संपादक आणि पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे यांनी म्हटले आहे.
म्हणजे नेमकं काय?
हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा