मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

by Gautam Sancheti
जून 16, 2025 | 7:03 am
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20250616 064516 Facebook 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगरपालिका प्रशासनाने रविवारी द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले. रस्त्याला अडथळा असणारी ही अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. पण, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होते. व्दारका सर्कलवर होणारी कोंडी सोडवण्यासाठी तीन दिवसापूर्वीच व्दारका सर्कल काढण्यात आले. त्यानतंर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मंत्री छगन भुजबळ, नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका सर्कल प्रश्नावर तीव्र आवाज उठवल्या आता प्रशासन जागे झाले. या कारवाईबाबत बोलतांना आ. फरांदे म्हणाल्या की, तात्पुरती मलम पट्टी न करता या समस्येवर कायमचा तोडगा काढावा. या ठिकाणील रस्त्याचे रुंदीकरण करून नागरिकांना चालण्यासाठी नाशिक म.न.पा.ने फूटपाथ तयार करावा आणि पोलिस प्रशासनाने येथील ट्रॅफिकचे नियोजन करावे.

त्याचबरोबर येथील अनधिकृत रिक्षाचे थांबे आणि टॅक्सी स्टँड स्थलांतरील करून कन्नमवार पुलाच्या येथे हलवण्यात यावा, टॅक्सी आणि रिक्षा यावर संपूर्ण नियंत्रण हे पोलिस प्रशासनाचे असायला हवे. या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठवपुरवा करत राहणार असल्याचे देखील आ. फरांदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

Next Post

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
1000699613

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
445

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीबाबत झाला हा मोठा निर्णय…

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तीने खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, मंगळवार, ८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011