शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहमदनगर आग दुर्घटनाः सरकारची कठोर कारवाई; चौघे निलंबित तर दोघांची सेवा समाप्त

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2021 | 9:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FDmWXfnVgAU1CNS

मुंबई – अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीप्रकरणी राज्य सरकारने आज कठोर कारवाई केली आहे. या दुर्घटनेत एकूण ११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या सणात झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्याची गंभीर दखल सरकारने घेतल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आठ दिवसात ही समिती अहवाल देणार आहे. मात्र, प्रारंभी मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारने कठोर निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. डॉ. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४ जणांना निलंबित करण्यात आले आहे तर दोघांची सरकारी सेवा समाप्त करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे  आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांचा समावेश आहे. तर, सेवा समाप्त करण्यात आलेल्यांमध्ये स्टाफ नर्स आस्मा शेख  आणि  चन्ना आनंत यांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे
1/2

— Rajesh Tope (@rajeshtope11) November 8, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांवर एफडीएने केली ही कारवाई

Next Post

अंबड परिसरात २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

Next Post
sucide

अंबड परिसरात २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011