India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

India Darpan by India Darpan
March 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? .यासंदर्भात केंद्र सरकारने खुलासा केला आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

भौमिक म्हणाल्या की, एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत आरक्षण लाभासाठी पात्र आहे. या कुटुंबात, आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणारी व्यक्ती, त्याचे पालक आणि 18 वर्षांखालील भावंडे तसेच त्याची/तिची जोडीदार आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांचा समावेश होतो. तसेच उत्पन्नामध्ये पगार, शेती, व्यवसाय, व्यापार इत्यादी सर्व स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होतो

ओबीसी, ईबीसी आणि डिएनटीसाठी दहावीनंतरची शिष्यवृत्ती योजना आणि एससी (PMS-SC) योजनेसाठी दहावीनंतरच्या शिष्यवृत्ती अंतर्गत, ज्या विद्यार्थ्यांच्या आईवडील/पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही अशांना शिष्यवृत्ती दिली जाते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

After SSC Scholarship Income Eligibility


Previous Post

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

Next Post

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Next Post

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group