India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

India Darpan by India Darpan
February 2, 2023
in मुख्य बातमी
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी समुहामुळे सध्या शेअर बाजारासह आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेल्या मोठ्या वादात रिझव्‍‌र्ह बँकेची एण्ट्री झाली आहे. यासंदर्भात आता रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना आदेश काढले आहेत. अदानी समुहाशी संबंधित सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

सरकारी आणि बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, अदानी समूहामध्ये करण्यात आलेली गुंतवणूक आणि या समुहाला दिलेल्या कर्जाविषयी माहिती देण्यास आरबीआयने विविध देशांतर्गत बँकांना सांगितले आहे. सध्या जारी करण्यात आलेल्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या चढ-उतारानंतर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. अदानी समूहाने आपला एफपीओ काढून घेतला आहे. आज, गुरुवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

अदानी समभागात विविध बँकांकडून दिलेली कर्जे आणि गुंतवणुकीची माहिती आरबीआय घेणार आहे. त्यातच अदानींच्या शेअर्समध्ये नवीन चढ-उतार होत असताना बँकांची आर्थिक स्थिती चांगली राहावी अशी खात्री रिझर्व्ह बँक करू इच्छित आहे. अदानी समूहाबाबत हिंडनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Adani Group RBI Entry Bank Order Investment Loan


Previous Post

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

Next Post

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

Next Post

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group