India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अशक्तपणा… सुजलेला चेहरा… या अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

India Darpan by India Darpan
December 5, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता कमल हसन यांची कन्या आणि अभिनेत्री श्रुती हसन सध्या आजारी आहे. या आजारपणातही ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. या आजारपणातील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी इतकेच बॉलीवूडमध्येही प्रसिद्ध असलेले अभिनेते कमल हसन यांची लेक श्रुती हसनही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मध्यंतरी श्रुतीने तिच्या नाकाची सर्जरी केल्याचा खुलासा केला. “मी माझ्या नाकाची सर्जरी केली आहे. माझ्या नाकाला दुखापत झाल्यामुळे मी सर्जरी केली.” असं श्रुतीने स्पष्ट केलं. श्रुतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा विचित्र लूक समोर आला आहे.

श्रृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रुतीचा एक वेगळाच लूक दिसतो आहे. एका फोटोमध्ये श्रुती अगदी सुंदर दिसत आहे. तर दुसरा फोटो तिचा आजारपणातील आहे. श्रुतीने हे फोटो शेअर करताना म्हटलं की, “सेल्फीच्या या जगात माझे काही लूक फायनल होऊ शकले नाहीत. खराब केसांचा दिवस, ताप, सायनसमुळे सुजलेला चेहरा आणि भरीस भर म्हणून मासिक पाळीचा त्रास आणि आराम. त्यामुळे नेहमीसारखा अगदी टापटीप नसला तरी तुम्हाला माझा हा लूक देखील आवडेल अशी आशा आहे.” श्रुतीचा हा लूक पाहून चाहत्यांनी तिचं कौतुकच केलं आहे. खरा चेहरा, अगदी सुंदर, या लूकमध्येही छान दिसते अशा अनेक कमेंट तिचे फोटो पाहून चाहत्यांनी केल्या आहेत. सध्या तापामुळे तसेच मासिक पाळीच्या त्रासामुळे श्रुती हैराण झाली आहे. आणि तिचे हे आजारपण तिच्या फोटोंमध्येही दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

Actress Shruti Hasan Instagram Post Health Face


Previous Post

येत्या ९ डिसेंबरपासून अंकुर फिल्म फेस्टिव्हल; हे आहे यंदाचे आकर्षण…

Next Post

नाशिकच्या महिलेने घडविला हा इतिहास… २१ हजार किमीचा प्रवास बुलेटवर केला पूर्ण… हा खडतर प्रवास तिच्याच शब्दात…

Next Post

नाशिकच्या महिलेने घडविला हा इतिहास... २१ हजार किमीचा प्रवास बुलेटवर केला पूर्ण... हा खडतर प्रवास तिच्याच शब्दात...

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group