India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…या व्हिडिओमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहरे ट्रोल

India Darpan by India Darpan
January 15, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. यामुळेच त्याला प्रेक्षकांची फारच पसंती असते. यातही अनेक वाहिन्या असून झी मराठीला प्रेक्षकांची देखील पसंती असते. झी मराठीवरील मालिका या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही अशीच एक लोकप्रिय मालिका. अनेक मोठे कलाकार या निमित्ताने पुन्हा छोट्या पडद्यावर आले. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलेसे केले. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्याचं प्रार्थनाने सोशल मीडियावरून सांगितलं. मात्र, त्या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग झालं. या दरम्यानचा एक व्हिडीओ प्रार्थनाने पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये प्रार्थना लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर धावते आहे. तिला घाई असल्याने रिक्षाही थांबवतान दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहीलं, “चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.” परंतु तिचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना हसू अनावर झालं आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात झाली.

तिच्या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहीलं, “हिलची चप्पल घालून इतक्या वेगाने पळतेस! वाह!” तर दुसरा म्हणाला, “तिने स्वतःची चप्पल सोडली नाहीच.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “इतकी श्रीमंत आहे तरीही गाडी घेऊन फिरत नाही.” तर एकाने लिहीलं, काय लॉजिक आहे? ज्या दिशेकडून पळत येता त्याच दिशेला जाणाऱ्या रिक्षेला हात करता. तसंच “एकतर ती पडेल नाहीतर साडी सुटेल…” असंही एक नेटकरी म्हणाला. त्यामुळे सध्या प्रार्थनाचा हा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

Actress Prarthana Behre Troll in Social Media Video Viral


Previous Post

वाईमध्ये सुरू झाले जिल्हा न्यायालय; तीन तालुक्यातील पक्षकारांची सोय

Next Post

अभिनेत्री श्रद्धा कपूरने मारला मराठमोळ्या मिसळ पाववर ताव

Next Post

अभिनेत्री श्रद्धा कपूरने मारला मराठमोळ्या मिसळ पाववर ताव

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group