शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाणी पुरी खायला अशा अवतारात गेली आणि व्हायरल झाली; बघा, पूनम पांडेचा व्हिडिओ

by India Darpan
ऑगस्ट 22, 2022 | 5:50 pm
in मनोरंजन
0
Capture 43

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री पूनम पांडे कायम चर्चेत असते. कधी ती चर्चा ती बोल्ड लुकची असते तर कधी तिच्या कोणत्या घोषणांची. सध्या ती तिच्या पाणीपुरी खाण्यावरून चर्चेत आहे. बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाणारी पूनम पांडे प्रत्येक वेळी असं काही करते की तिचा व्हिडिओ व्हायरल होतोच होतो. यावेळी पूनम पांडे घराबाहेर पाणीपुरी खायला गेली तेव्हा तिची स्टाइल पाहून लोक दंग झाले. यावेळी अभिनेत्रीने अधिक खुलून येणारे कपडे परिधान केले होते.

https://twitter.com/Tejasswi22/status/1561647839561895937?s=20&t=JdYrHv33vngKirm1AmLwEg

यावेळी पूनम पांडेने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस टॉप परिधान केलेला दिसत होता. अभिनेत्रीच्या या टॉपला मागच्या बाजूने केवळ एक नॉट आहे. तसंच, टॉपचा डीपनेकही स्पष्टपणे दिसतो आहे. पूनमने या टॉपसोबत मिनी स्कर्ट परिधान केला आहे. हा स्कर्ट खूप घट्ट असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पाणीपुरी खाताना अचानक रोखल्या गेलेल्या कॅमेऱ्यांना तिने पाणी पुरी खातानाच पोझही दिली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूनम पांडे नेहमीप्रमाणेच तिच्या बोल्ड स्टाईलने लोकांना बेकाबू करताना दिसली.

View this post on Instagram

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

Actress Poonam Pandey Panipuri Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओबीसी आरक्षण सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं? फडणवीस म्हणाले… (व्हिडिओ)

Next Post

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने केली ही मोठी घोषणा

Next Post
corona 8

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने केली ही मोठी घोषणा

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011