शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अफेअरच्या चर्चांवर जान्हवी कपूरने सोडले मौन; म्हणाली….

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2022 | 5:12 am
in मनोरंजन
0
Janhvi Kapoor scaled e1665929392232

इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – सेलेब्रिटी आणि चर्चा हे समीकरण काही आपल्याला नवीन नाही. त्यात विषय जान्हवी कपूरचा असेल तर चर्चा होणारच. जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या छोट्या छोट्या गोष्टीदेखील ती चाहत्यांसोबत शेअर करते. तिच्या चित्रपटांपासून ते खासगी आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे ती चर्चेत असते. जान्हवीचा ‘मिली’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर तिच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. याबाबत तिने नुकताच खुलासा केला आहे. त्यामुळे साहजिकच चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. तेव्हा सर्वांचे अंदाज जान्हवीने सपशेल फोल ठरवले आहेत असं दिसत आहे.

बॉलीवूडमध्ये जान्हवी कपूर हे नाव सर्वाना माहीत आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती काही महिन्यांपूर्वी ओरहान अवत्रमणीला डेट करत असल्याची चर्चा होती. ती दोघे अनेकदा एकत्र दिसल्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण काही काळाने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा ती दोघं एकत्र दिसल्याने त्यांचं पॅचअप झालं असून ती दोघं एकमेकांना डेट करत आहेत असं म्हटलं जात आहे.

यातही एक ट्विस्ट आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जान्हवीने ओरहानबद्दलच तीच मत व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, ‘मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते. तो माझा भक्कम आधार आहे. त्याने नेहमीच माझी साथ दिली आहे. तो जेव्हा सोबत असतो, तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वाटतं. मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकते असा तो आहे. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. असा मित्र मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे. आम्ही एकत्र असताना खूप मजा करतो. तो माझा खूप चांगला मित्र आहे. असा खुलासा तिने केला.

त्यामुळे तूर्तास तरी या चर्चाना पूर्णविराम लागला आहे. असं असलं तरीही हे मनोरंजन विश्व आहे इथे काहीही घडू शकत. तेव्हा आता पुढे काय होत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ओरहान उर्फी ओरी हा अनेक अभिनेत्रींसोबत अगोदर देखील दिसला आहे. तो कुणी स्टार कीड नाही किंवा अभिनेता नाही. तर तो राजकीय क्षेत्रात असल्याचे बोलले जाते. अनेकदा त्याचा उल्लेख मिस्ट्री मॅन म्हणून देखील करण्यात येतो.

Actress Janhavi Kapoor on Affair Date
Orhan Awatramani Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कपिलधार तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणार ही विकासकामे; पालकमंत्र्यांनी केली महापूजा

Next Post

शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा रात्रीच्या बैठकांचे सत्र सुरू; राजकीय घडामोडींना वेग

Next Post
eknath shinde devendra fadanvis e1657195561981

शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा रात्रीच्या बैठकांचे सत्र सुरू; राजकीय घडामोडींना वेग

ताज्या बातम्या

Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011