India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आता संजूबाबा पण साऊथच्या चित्रपटात; एवढे घेतले मानधन

India Darpan by India Darpan
September 19, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन सृष्टीत सध्या साऊथ फिवर सुरू आहे. प्रेक्षकांचा ओढा साऊथ चित्रपटांकडे जास्त असल्याचे चित्र आहे. बॉलीवूडमधील बॉयकॉट ट्रेंड आणि चित्रपटातील वाहवत चाललेलं कथानक यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात फिरकेनासे झाले होते. ‘ब्रम्हास्त्र’ने प्रेक्षकांना परत खेचून आणलं असलं तरी बॉलीवूडची वाट खडतर आहे.

दाक्षिणात्य ट्रेंड पाहता बॉलीवूडमधील कलाकार दक्षिणेकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे. लोकेश कनगराजच्या ‘विक्रम’ या चित्रपटाला दक्षिणेबरोबरच हिंदीतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळेच त्याने पुन्हा एकदा ‘पॅन इंडिया’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार लोकेशने या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही संपर्क केला आहे. चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नसले तरी ही बातमी ऐकल्यानंतर संजय दत्तच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

थलीपथी विजय लोकेश कनगराजच्या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. त्यांची भूमिका रजनीकांत यांच्या ‘बाशा’ चित्रपटातील भूमिकेपासून प्रेरित असेल. रिपोर्टनुसार लोकेशने या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही संपर्क केला आहे. चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकेश कनगराजचा हा चित्रपट गँगस्टरवर आधारित आहे. या चित्रपटासाठी एकापेक्षा अधिक खलनायकांची गरज आहे. अशा परिस्थितीत लोकेशसाठी संजय दत्तपेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो?

काही काळापूर्वी लोकेश आणि संजय दत्त या चित्रपटाबद्दल बोलताना दिसले होते. त्यानंतर त्याने संजय दत्तला १० कोटी रुपये फी देऊन फायनल केले आहे. लोकेश कनगराजच्या ‘विक्रम’ या चित्रपटाला दक्षिणेबरोबरच हिंदीतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळेच त्याने पुन्हा एकदा पॅन इंडिया चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. पुढील वर्षी दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचाही विचार आहे. अशा परिस्थितीत थलपथी विजय आणि संजय दत्त यांच्या चाहत्यांसाठी २०२३ हे वर्ष उत्कंठापूर्ण असणार आहे. संजय दत्त याने नुकताच केजीएफ २ हा चित्रपट केला होता. त्यातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेने चित्रपटात रोमांच निर्माण केला होता. तर त्यातील संजय दत्ताचा लूकही प्रेक्षकांना भावला होता.

Actor Sanjay Dutt South Film Coming Soon
Entertainment Tamil Tollywood


Previous Post

आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही; या तब्बल ५८ सेवा घरुनच मिळणार

Next Post

लंपी रोगाबाबत राज्य सरकारकडून गंभीर दखल; त्यांच्यावर होणार कठोर कारवाई

Next Post

लंपी रोगाबाबत राज्य सरकारकडून गंभीर दखल; त्यांच्यावर होणार कठोर कारवाई

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group