मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आठ हजार रुपयाची लाच घेतांना पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
सप्टेंबर 12, 2023 | 7:25 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नातेवाईकां विरुध्द दाखल गुन्हामध्ये यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी ८ हजार लाचेची घेतांना जळगाव जिल्हयातील पारोळा येथील पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे कडेस ३० हजार रुपयांची मागणी करून या अगोदर २० हजार रुपये घेतले व उर्वरित १० हजार रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज रोजी पाटील यांनी पंचा समक्ष १० हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडअंती ८ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय- 42 रा. अंचाळे ता.जि.धुळे
आलोसे- जयंवत प्रल्हाद पाटील, वय 54, श्रेणी पोलीस उप निरी. नेम. पारोळा पोलीस स्टेशन जि.जळगाव. वर्ग-2
*लाचेची मागणी- 10000/-
*लाच स्विकारली- 8000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 8000/-रुपये

  • लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचेवर व त्यांचे नातेवाईकावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 344/2023 भादवि कलम 324,323,341,342, 427,504,506,34 प्रमाणे दि.12/08/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हामध्ये यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविल्यासाठी यातील तक्रारदार यांचे कडेस 30000/ रुपयांची मागणी करून या अगोदर 20000/ रुपये घेतले व उर्वरित 10000/ रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज दि.12/09/2023 रोजी यातील आलोसे यांनी पंचा समक्ष 10000/हजाराची मागणी करून तडजोडअंती 8000/ स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
    हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

*सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री.सुहास देशमुख,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.880664300
*सापळा व तपास अधिकारी
एन. एन . जाधव,पोलिस निरीक्षक
,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.8691824333
सापळा पथक
पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे
*कारवाई मदत पथक- अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक
स. फौ. दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताच्या २१३ धावा श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे आव्हान

Next Post

अरे वाह…..आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी

Next Post
download 5

अरे वाह…..आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी

ताज्या बातम्या

Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011