नक्की बघा… मिशन झिरो नाशिक – नंदकिशोर सांखला यांची मुलाखत

नाशिक – नाशिक कोरोना मुक्त करण्यासाठी मिशन झिरो नाशिक ही मोहिम सुरु झाली. ही मेहिम काय आहे. फक्त चाचणीच होते की अन्य सुविधाही आहे, मिशन झिरोची कंट्रोल रुम नक्की कशी आहे, त्याचे काम कसे चालते, या उपक्रमात कुणकुणाचे आणि कसे योगदान आहे, या उपक्रमाचा अनुभव काय आहे. कोरोनाची शहरातील सद्यस्थिती काय आहे, प्लाझ्मा दान, स्मार्ट हेल्मेट याबद्दलची सर्व माहिती देणारी प्रकल्प संयोजक नंदकिशोर सांखला यांची  मुलाखत नक्की बघा .. ही मुलाखल घेतली आहे पत्रकार दिनेश ठोंबरे यांनी.

3 COMMENTS

 1. मुलाखत डाउनलोड होत नाही !फक्त त्याचा आशय दिसतोय

  • सर,
   बातमीत व्हिडिओची लिंक आहे त्यामुळे तो व्हिडिओ डाऊनलोड होणार नाही.

   आपण व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर मुलाखत आपोआप आपल्याला ऐकता व पाहता येईल.

   धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here